मतिमंद मुलांच्या लैंगिकता शिक्षणासाठी पालक व शिक्षकांकरीता आनंदाची बातमी.
‘आम्हीही मोठे होतोय – मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता संच’ या तथापि ट्रस्ट निर्मित संवाद संसाधनाचे आज ७ नोव्हेंबर २०१९ रोजी श्री अतुल पेठे, प्रसिद्ध नाटककार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रकाशन झाले.…