Browsing Tag

Sexuality and law

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा - २०१२ हा कायदा १४ नोव्हेंबर २०१२ पासून अंमलात आला असून या कायद्यानुसार १८ वर्षांखालील कोणत्याही बालकाशी केलेले लैंगिक वर्तन हा कायद्याने गुन्हा आहे. अत्याचार झालेल्या बालकाला लवकरात लवकर न्याय…

कायदा हवाच, पण केव्हा?

अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासमोरील प्रकरणाचा निवाडा देताना घालून दिलेल्या या कायद्यामुळे विवाहांतर्गत बलात्काराबाबत उघड…

संपत्ती विरुद्ध नातेसंबंध

स्त्रियांच्या संपत्तीवरील हक्कासंदर्भात कायद्यामध्ये एक महत्त्वाचा बदल घडून आला तो २००५ या वर्षांत. माहेरच्या संपत्तीमध्ये भावाप्रमाणेच बहिणीलाही समान हिस्सा देण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली. स्त्रियांना जन्मत:च असा हक्क मिळणे ही…

किशोरवयीन लैंगिकतेला वेगळी फुटपट्टी असावी?

मद्रास उच्च न्यायालयाने आठवड्यांपूर्वी केलेली सूचना सध्या कायद्याच्या वर्तुळात गरमागरम चर्चेचा विषय ठरली आहे . बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची ( पॉक्सो )अंमलबजावणी एकाच फूटपट्टीने न करता अल्पवयीन मुलीवर प्रौढ पुरुषाने केलेले…

​बलात्कार…

पूर्वी कायद्याने केलेल्या बलात्का​​राच्या व्याख्येनूसार, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी संभोग होणे (पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमार्गात घालणे) गरजेचे मानले जायचे. कारण संभोग झाला आहे हे सिध्द झाले नाही तर बलात्काराचा गुन्हा होत नसे.…

IPC 497: Adultery अर्थात व्याभिचार…!

"जो कुणी पुरुष एखाद्या विवाहित स्त्री बरोबर तिच्या नवऱ्याच्या संमती शिवाय लैंगिक संबंध ठेवेल व असे संबंध जर बलात्कार नसतील तर तो पुरुष व्यभिचाराच्या गुन्ह्यात दोषी समजला जाईल व त्या गुन्ह्यासाठी त्याला 5 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकेल." आपण…

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण) कायदा, २०१३

लैंगिक छळ म्हणजे..? लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतींचा (शारीरिक, तोंडी किंवा हावभाव आणि इतर माध्यमांतून स्त्रीच्या इच्छेविरुद्द केलेली लैंगिक कृती आणि…

व्यभिचाराचे वास्तव – छाया दातार

सध्या केरळच्या न्यायालयात एक याचिका आहे. व्यभिचाराबद्दल स्त्री व पुरुष यांना समान शिक्षा का नाही, हा प्रश्न विचारला आहे. घटनेत जर दोघे समान तर इथे लिंगभाव का, असा मुख्य सवाल आहे... व्यभिचाराची सर्वसामान्य व्याख्या आणि या कलमाखाली आलेला…

तिहेरी तलाक : विशेष सुनावणी – डॉ. शमशुद्दीन तांबोळी

‘तिहेरी तलाक’ प्रकरणी परवा-दिनांक २२ ऑगस्ट २०१७ यादिवशी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल देत ही प्रथा असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच याबाबत संसदेत कायदा करण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. त्यामुळे आता तीन वेळेस तोंडी…