दोन राजपुत्र आणि दोन राक्षसी – लैंगिकता आणि संस्कृती ५
मानववंशशास्त्रातील अलीकडचे संशोधन असे सांगते की, भारतातील लोकांमध्ये निरनिराळ्या वंशांचे मिश्रण झालेले दिसून येते. या शास्त्राच्या दृष्टीने पाहिले असता, निग्रॉइड (आफ्रिका), मंगोलॉइड (चीन मंगोलिया), ऑस्ट्रेलॉइड (आग्नेय आशिया) आणि कॉकेशोईड…