नकार पचवायला शिका!
काही दिवसांपूर्वी ठाण्यात प्राची झाडे या तरुणीची एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात एका तिच्याच ओळखीच्या तरुणाने चाकूने वार करून हत्या केली. अशा घटना वरचेवर घडत असतात. प्रेमात समोरच्या व्यक्तीने दिलेला नकार पचवणं, तो त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य…