Browsing Tag

sexualitypodcast

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १३ : आपले सुख आपल्या हातात

शरीरसुख, लैगिक संबंध, सेक्स याविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्यांविषयी गौरी आणि निहार गप्पा मारत असतात. आज परत एकदा त्यांच्यासोबत बिंदूमाधव खिरे आहे जो एका फार जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे. हस्तमैथुन – मास्टर्बेशन. या एका गोष्टीबद्दल…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी

कटकट, प्रॉब्लेम, विटाळ, अडचण अशा अनेक उपमांनी बदनाम झालेली मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी इतके गैरसमज याबद्दल तुम्हालाही काही शंका आहेत का? डॉ. उज्ज्वल नेने या एपिसोडमध्ये गौरी आणि निहारशी बोलतायत पाळीबद्दल. जरूर ऐका. तुमच्या…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १४ : राजसा, जवळी जरा बसा…

आपल्यापैकी बहुतेकांना लैंगिक इ्च्छा होतात. काहींना जास्त, तर काहींना कमी. काहींना बिलकुल नाही. पण ठराविक वयात लैंगिक इच्छा निर्माण होतात, त्यातून लैंगिक आकर्षण निर्माण होतं आणि त्यातूनच पुढे लैंगिक संबंधही येऊ शकतात. लैंगिक…

सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १६ – बाल लैंगिक अत्याचार (भाग २)

'सेक्स आणि बरंच काही'च्या या भागात आपण बाल लैंगिक अत्याचाराविषयी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये ज्या मुलावर किंवा मुलीवर अत्याचार झाला आहे त्याला कशी मदत करायची? तसेच जेव्हा कोणतेही मुलं आपल्याला त्याच्यासोबत घडलेल्या घटनेविषयी सांगत असेल…

सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)

बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार कोण करत? अत्याचार फक्त मुलींवरच होतात का?लहान मुलांवर अत्याचार का केले जातात? पिडोफेलिया म्हणजे काय? अत्याचारी व्यक्ती कोणी घरातील व्यक्ती असेल तर... लहान मुलांवर लैगिक…

सेक्स आणि बरंच काही- एपिसोड १

तथापि प्रस्तुत, 'सेक्स आणि बरंच काही...' या शोमध्ये आपण सेक्स, लैंगिकता, प्रेम, नाती अशा बऱ्याच गोष्टींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत.. लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलणारा हा पहिलावहिला पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. आपल्यासाठी या पॉडकास्ट चा…