Browsing Tag

sexually transmitted infection

कंडोम : समज-गैरसमज

आपल्या वेबसाईटवर आपण गर्भनिरोधन व लिंग सांसर्गिक आजारांपासून वाचण्यासाठी कंडोम किती उत्तम व फायदेशीर मार्ग आहे हे नेहमी सांगत असतो. रोजच्या व्यवहारात कंडोमबाबत बोलणं आता तसं सहज झालेलं दिसतं. पण आपल्याला खरं तर कंडोमबद्दल जितकी योग्य …

एच आय व्ही – एड्स

एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV - Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिण्ड्रोम (AIDS - Acquired Immune-Deficiency Syndrome). ही…

‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

'अ' प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही…

अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge)

आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योनीतून होणाऱ्या पांढऱ्या स्रावाविषयी थोडक्यात माहिती लिहित आहे…

जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस

हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स १ आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप २ .  या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर २ ते १४ दिवसांत हे पुरळ…

जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस

ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते कारण त्यांना काही लक्षणं जाणवतीलच असं नाही. मात्र लक्षणं नसली तरीही लागण झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्याला…