Browsing Tag

STD

सुरक्षित, सुखकर लैंगिक संबंध

लैंगिक संबंध सुखकर असायला पाहिजेत. तसंच ते सुरक्षित असणंही आवश्यक आहे. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे - असे संबंध ज्यात जबरदस्ती नाही - ज्यामध्ये नको असलेल्या गर्भधारणेची भीती नाही - ज्यामध्ये एकमेकांना लिंगसांसर्गिक आजाराची लागण…

गरमी : सिफिलिस

सामान्य भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे…

पिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का ? – डॉ. किशोर अतनूरकर

गर्भाशयाचं ऑपरेशन हे स्त्रियांच्या बाबतीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वगळता सिझेरियन नंतर सर्वात अधिक प्रमाणात केलं जाणारं ऑपरेशन आहे. बोलीभाषेत याला ‘गर्भपिशवी काढून टाकण्याचं ऑपरेशन’ म्हटलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत या शस्त्रक्रियेचं…

परमा : गोनोरिया

परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते. लैंगिक संबंध असणाऱ्या तरुण मुला-मुलींमध्ये गोनोरियाची लागण आढळू शकते. लक्षणं…

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार किंवा लिंगसांसर्गिक आजार

लैंगिक संबंधातून पसरणारे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या जंतुसंसर्गातून पसरतात. जंतू तीन प्रकारचे असतात. जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस) आणि परजीवी (पॅरासाइट).  जीवाणूंमुळे होणारे संसर्ग – क्लॅमेडिया, गनोरिया, सिफिलिस विषाणूंमुळे…