एकल महिलांच्या लैंगिकतेचे मुद्दे ….
१५ ते १७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या 'भाषा भवन' मध्ये ‘७ वी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद’ संपन्न झाली. सामाजिक, मानसिक, लैंगिक आरोग्याविषयी विविध क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या अनुभवांची…