बरं झालं, मी पुरुष झालो! -योगेश गायकवाड
परवा रात्री मी घाबरून झोपेतून जागा झालो. वाईट स्वप्न पडलं होतं. शहराच्या गर्दीच्या भागातून मी बाइकवरून फिरत होतो. पोटाचा खालचा भाग जड होऊन दुखायला लागला होता. स्पीड ब्रेकरचा धक्का पण अगदी नकोसा वाटत होता. जवळपास कुठेही मुतारी दिसत नव्हती.…