Browsing Tag

trash

लिंगाबाबत बोलू काही …

असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. वेगवेगळ्या ठिकाणांहून वा व्यक्तींकडून मिळणा-या माहितीच्या आधारे, ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर…

सुंदर आणि आकर्षक म्हणजे नक्की काय?

सुंदर कोणाला म्हणायचं याच्या कल्पना देशागणिक, समाजागणिक बदलतात. प्रत्येक समाजाच्या, संस्कृतीच्या आणि देशाच्या सौंदर्याच्या, शरीराच्या प्रमाणांच्या कल्पना एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. त्या समजून घेण्यासाठी नुकताच एक भन्नाट अभ्यास करण्यात…

१ मार्च: शून्य भेदभाव दिवस… सगळं नॉर्मल आहे…

आपण सगळे मानव आहोत. आपण सगळे एक आहोत तरी आपल्यातला प्रत्येक जण वेगळा आहे. माझा रंग काळा आहे पण माझी मैत्रीण गोरी आहे. मी जाड आहे तर माझा भाऊ लुकडा. काही जणांच्या शरीरात लिंग आणि वृषणं असतात तर काहींच्या शरीरात गर्भाशय आणि योनिमार्ग. काहींना…

आज त्यानं मला फुलं दिली

आज त्यानं मला फुलं दिली, खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता. काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला, तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं. त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला दुखवायचे नसावे.…

हद्दपार…अचंबित…

पुरुष तुंबतो म्हणून वाहतो सुसाट पुन्हा तुंबण्यासाठी वाहवत जाण्यासाठी बाई तुंबत नाही वाहत नाही पाझरत राहाते ओली ओली होत झिरपत राहे  निरंतर तिला तुंबणं माहीत नाही म्हणून मोकळं होण्यातली मर्दानगी कळत नाही मोकळं झाल्यावर पुन्हा…

मी नाही साला तुझी बायको होणार..

मी नाही साला तुझी बायको होणार.. झाले तुझी बायको तर काय म्हणशील? काढ कपडे, ढाळ चवर्‍या, हो माझी चिअर लीडर? हटहट, झटसे निकल पतली गलीसे फटाफट चिअर लीडर व्हायला अडलंय माझं खेटर मारीन मीच, एक नाही चार चौके सहा सिक्सर तेव्हा तू कुठे…

बाललैंगिक अत्याचाराबाबत मुस्कान हेल्पलाईन +९१-९६८९०६२२०२

बालकांवर मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचार होतात हे जीवनाचे एक कटू सत्य आहे.   मुस्कान प्रकल्प २०१५ पासून, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे अंतर्गत राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून बालक, पालक शिक्षक, बालकांबरोबर काम करणाऱ्या व्यक्ति व…

इटाळाचा कटृाळा

मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी...लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात. (कमळी - क, मंजुळी - मं) मं - कमळे परवा का आली नाहीस? क - परवा काय व्हतं माय? मं - आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं…

लैंगिक आरोग्याबाबत मार्गदर्शन व HIV ची तपासणी मोफत

एच.आय.व्ही./ एड्सला आटोक्यात आणण्यासाठी गेली अनेक वर्षे निकराचे प्रयत्न सुरु आहेत. त्या प्रयत्नांना यश देखील मिळते आहे. एच.आय.व्ही./ एड्स हा एक  सामाजिक आरोग्याचा एक प्रश्न आहे. त्याला २०३० पर्यंत पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी जे धोरण…

वेगळे आहोत, विकृत नाही – वैशालीची गोष्ट

वैशाली सुरुवातीला संकोचत इंटरसेक्सविषयी माहिती करून घ्यायला आली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा जाणवायची. ती सरकारी नोकरीत आहे आणि तिला बढतीही मिळाली आहे. तिची ही आत्मकथा - ले. बिंदुमाधव खिरे वैशालीची गोष्ट माझा…