करोनासोबतच ऐरणीवर आलेला जागतिक चिंतेचा प्रश्न…
जसजसा देशोदेशी लॉकडाऊन लागू होऊ लागला तसतशा काही दिवसांतच वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्या आणि आज करोना साथीसारखा हाही जागतिक चिंतेचा प्रश्न बनला आहे.
नारी समता मंचाच्या माध्यमातून अनेक वर्षे स्त्रियांवरील हिंसाचाराच्या…