Browsing Tag

virginity test

ट्राफिक जॅममध्ये अडकलेलं सत्य 

लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करताना रक्त आलं नाही तर ती ‘सेकंड हॅण्ड माल’ आहे, असा शेरा सर्रास तिच्यावर मारला जातो. याच्यावरून लग्न मोडल्याचेही प्रसंग आहेत. काही जातपंचायतींनी कौमार्य चाचणीचे कठोर निकष लावले आहेत. कौमार्य चाचणी उत्तीर्ण…

कौमार्य शस्त्रक्रियेसाठी तरुणी मोजताहेत हजारो रुपये….

एकीकडे कौमार्य चाचणीवरून कंजारभाट समाजातील तरुणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र विविध वर्गातील तरुणींकडूनच 'कौमार्य ' पुनर्प्राप्तीसाठी हजारो रुपये मोजले जात आहेत . पुण्या - मुंबईमध्ये वर्षाला जवळपास २० ते ३० तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया…

कौमार्य चाचणी अभ्यासक्रमातून वगळणार

कौमार्य चाचणी ही अवैज्ञानिक असल्याचा मुद्दा मान्य करीत याविषयीचा वैद्यकीय अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी…

कौमार्य चाचणी घ्याल तर, लैंगिक हिंसाचाराचा गुन्हा नोंद होणार!!

महाराष्ट्र सरकारने सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा २०१७ मध्ये लागू केला. जातपंचायतीच्या पंचाचा समाजात वाढता दबाव आणि कंजारभाट समाजातील नवविवाहित वधूंना कौमार्य चाचणी सक्तीने  घेण्यात येते. याविरोधात शिवसेना प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी २०१८…

पुण्यात पुन्हा ‘कौमार्य’ चाचणी; दोन वधूंची झाली परीक्षा

कंजारभाट समाजाने पुन्हा दोन नववधूंची ‘कौमार्य’ चाचणी घेतली. यामध्ये वराचे वडील नंदूरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षक असून, वधूचे काका पुण्यातील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती कंजारभाट समाजातील व धर्मादाय आयुक्तालयातील…

कौमार्य चाचणीची ऐशीतैशी! – प्रियंका तमाईचेकर

कंजारभाट या भटक्या जन जाती प्रवर्गात येणाऱ्या समाजातल्या ‘मुलींची’ लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची परंपरा आजही चालू आहे. ती ‘खरी’ की ‘खोटी’ ठरवण्याची पद्धत आजतागायत पाळली जाते. या कुप्रथेविरुद्ध या समाजातल्याच काही…

‘प्रगत’ देशातील लोकांनाही मुलींच्या व्हर्जिनिटीची चिंता

लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित असलं पाहिजे हा अट्टाहास फक्त तथाकथित मागास समाजांमध्ये आढळत नाही. सामाजिक, आर्थिक आणि स्त्रियांच्या प्रगतीच्या अनेक निदर्शकांवर आघाडीवर असणाऱ्या स्वीडनसारख्या देशातही मुलींचं कौमार्य किंवा व्हर्जिनिटी हा…