‘Don’t Protect, Support’
“जरा व्यवस्थित (?) कपडे घालायला शीक” “आपण नीट (?) असलो ना मग आपल्याबरोबर असं काही होत नाही.” “आपल्या संकृतीत आणि संस्कारात (?) मुलींनी असं वागलेलं बसत नाही.” “तुला कुणी काही त्रास दिला, की आपल्याला सांगायचं मी बरोबर सरळ करतो त्याला.”…