Browsing Tag

what to deliver

नकार कसा द्यायचा?

एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच आपल्याला नकोशा असणाऱ्या बाबीला नकार देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. एखाद्या प्रसंगात किंवा परिस्थितीत आपल्याला अवघडल्यासारखं होत असेल, असुरक्षित वाटत असेल किंवा भीती वाटत असेल…

शीघ्रपतनाविषयी …

ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही प्रश्न आले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना…

Safe Journeys…

प्रयास आरोग्य गट ही संस्था गेली अनेक वर्ष एच. आय. व्ही. आणि लैंगिकता या विषयावर काम करत आहे.  प्रयासने त्यांच्या टेक्नो-पीअर (Techno -peer ) या प्रकल्पातंर्गत एक नवीन वेब सिरीज तयार केली आहे. सेफ जर्नीज (Safe Journeys ) असे नाव असलेल्या या…

नात्यांमधले दबाव व नियंत्रण

नात्यांमधले दबाव, नियंत्रण ओळखणे प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यामध्ये हक्काच्या किंवा मालकीच्या भावनेचा शिरकाव फार बेमालूमपणे होत असतो. आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती ही आपल्या हक्काची, मालकीची असते असं कळत नकळत आपल्या मनावर…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र 7

 मैत्री आणि स्वतःला जपा नातेसंबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जन्मत:च निर्माण झालेल्या नात्यांव्यतिरिक्त काही नाती आपण नंतर जोडत असतो. आपल्याला काही व्यक्ती आवडतात, काही आवडत नाहीत. ज्या व्यक्तींमुळे आपल्या…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र 6

प्रेम आणि लैंगिकता लैंगिक कल  प्रत्येक व्यक्ती विशिष्ट लिंग घेऊन जन्माला येत असली तरी त्या व्यक्तीची लैंगिकता तिच्या वाढीबरोबर तयार होत जाते. लैंगिकता ही केवळ लैंगिक अवयव, शरीरसंबंध किंवा पुनरुत्पादन याच्याशी संबंधित नसून ती एक अभिव्यक्ती…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ६.

वयात येताना वयात येताना किंवा मोठ्ठं होताना शरीरात जसे बदल घडतात तसेच अनेक बदल आपल्या मनात घडत असतात. या काळात स्वतःची स्वतंत्र ओळख तयार होत असते. आपला स्वभाव, आपल्या आवडी-निवडी, आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं या सर्वांचा आपल्या…

गोष्ट शरीराची… मनाची… सत्र ५.

लिंगभाव या सत्रात मुला-मुलींनी, स्त्री-पुरुषांनी कसं असावं यासंबंधीचे समाजात असणारे काही नियम, कल्पना मांडून त्याबाबत चर्चा केली आहे. मुलगी म्हणजे नाजूक, मुलगा म्हणजे शूर. मुली प्रेळ, माया करणाऱ्या तर मुलं रागीट, तापट. मुलींसाठी भातुकली…

सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू

मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे वाटू शकते. पण या कोणत्या गोष्टी आहेत हे जरा तू आम्हाला एक्स्प्लेन करून सांग ना...” “जरूर! सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट…

सांगा, सेक्स कधी करायचा? -अमिता नायडू

त्या दुपारी आकाशला त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या काही छोट्या दोस्तांनी थांबवलं. ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणापासून त्याचे दोस्त असले तरी आता ते मोठे झाले होते... मोठे म्हणजे सोळा सतरा वर्षांचे.... त्यांच्यातलं कोणी अकरावीत होते तर कोणी…