८ मार्च २०१७: आंतरराष्ट्रीय महिला दिन जिंदाबाद !
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव जिंदाबाद! दहशतवाद ,धर्मांधता, जातीयवाद मुर्दाबाद!
महिलांच्या एकजुटीचा विजय असो! घटनात्मक हक्कांचे संरक्षण करा!
न्यूयॉर्कच्या ज्या लढाऊ शिवणकामगार महिलांनी रस्त्यावर येऊन ८ मार्च १९०८ रोजी शोषणाविरुद्ध लढा…