‘फिक्शन अॅन्ड रिअॅलिटी’- निहार सप्रे
काही महिन्यांपूर्वी सरकारने तब्बल ८०० पोर्नोग्राफिक साईट्सवर घातलेली बंदी चांगलीच गाजली. वादविवाद झाले, चर्चा झाल्या. ज्या वेगाने सरकारने ही बंदी घातली होती, त्याच वेगाने सरकारने ती बंदी उठवलीदेखील.
वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या…