अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge)
आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योनीतून होणाऱ्या पांढऱ्या स्रावाविषयी थोडक्यात माहिती लिहित आहे…