गरोदरपणाचे ९ महिने

तुम्हाला माहीत आहे का बाळ कसं जन्माला येतं? जेव्हा एका व्यक्तीचे शुक्राणू आणि दुसर्‍या व्यक्तीचे बिजांड गर्भाशयात एकमेकांना भेटतात आणि गर्भाशयाच्या गादीवर वाढू लागतात, तेव्हा गर्भधारणा होते. लैंगिक संबंधातून किंवा काही वेळेस वैद्यकीय प्रक्रियांच्या मदतीने गर्भधारणा होऊ शकते. गरोदर व्यक्तीच्या शेवटच्या पाळीपासून,बाळाचा जन्म होईपर्यंत साधारणपणे 9 महिने/40 आठवडे लागतात. #गर्भारपण तीन टप्प्यांमध्ये विभागले जाते व प्रत्येक टप्प्याला तिमाही(ट्रायमेस्टर) म्हणतात. अधिक जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा!

#pregnancy #pregnant #motherhood #maternity #fertility #pregnantlife #PrayasAmazeMarathi

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copy link
Powered by Social Snap