इज्जतीच्या नावानं…. इभ्रतीच्या नावानं….. अजून किती दिवस?

1,212
तरुणांनी प्रेम करायचंच नाही का? प्रेम केलं तर मग जात पाहूनच करावं का? जात एवढी महत्वाची आहे?

मित्रांनो,
आंतरजातीय विवाहांबाबत स्पष्टपणे बोलण्यासाठी, आपल्या मनातल्या शंका, आपली मतं, मनातले संभ्रम, भीती. चिंता व्यक्त करण्यासाठी, आपली अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी भेटूयात.

सारसबाग गणपती मंदिराच्या मागे…..

हा दिवस, हा विषय, ही जागा हे एक निमित्त आहे.

बोलायला स्पेस हवी हे महत्वाचं आहे. तेव्हा केवळ ऐकायलाच नाही तर बोलायला या.

आयोजक : https://letstalksexuality.com/

ज्या लोकांना येणे शक्य होणार नाही ते त्यांची मतं लिखाणातून, व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला मेल करु शकतील.
ई मेल : letstalksexuality.com@gmail.com

 

इज्जतीच्या नावानं…. इभ्रतीच्या नावानं….. अजून किती दिवस?

https://www.facebook.com/events/667516427040319/please join …. we are waiting for you!!!

Posted by Isoch on Friday, May 24, 2019

 

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर जा : https://www.facebook.com/events/667516427040319/?active_tab=about 

1 Comment
  1. Yogesh Keshavrao Sawarkar says

    सध्याचा स्वतंत्र युगात प्रत्येक मुलामुलींना आपापल्या पसंती नुसार जीवनसाथी निवडण्याचा हक्क असावा,आंतरजातीय विवाहास विरोध करणाऱ्या धर्मवाद्यांना शिक्षा द्यावी त्यासाठी एखाद्या उच्च पदावरील राजकीय पुढ्यार्यांनी पुढाकार घेणे महत्वाचे होईल…

Comments are closed.