थोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर

“मी संतोष चव्हाण (संती). मी ट्रान्सजेंडर आहे. मी नेहमी पँट आणि टॉपवर असते. मी अधूनमधून क्रॉसड्रेस (साडी, पंजाबी ड्रेस) करते. मी लहान असताना मुलींमध्ये खेळायचे. मुलांबरोबर खेळताना मला दडपण यायचं. मुलींमध्ये खेळताना खूप मजा यायची व मी मनमोकळेपणे त्यांच्याबरोबर खेळायचे. वयात आल्यावर साधारणत: इयत्ता सहावी- सातवीत असेन त्यावेळी मला शारीरिकदृष्ट्या व लैंगिकदृष्ट्या मुलगेच आवडू लागले. … Continue reading थोडं समजून घेऊयात : भाग १- ट्रान्सजेंडर