मी ‘गे’ मुलाचा बाप…(उत्तरार्ध) आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ४
मागील भागात आपण आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं, तेव्हा पडलेले प्रश्न अन त्यानंतर आयुष्यात काय काय घडलं हे पाहिलं. याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठपर्यंत आला, या शोधात लैंगिकतेचे काय काय पैलू आमच्यासमोर आले, तसेच मुलाला या…