स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदाना गप्प बसून सहन कराव्या लागतात. बायकांनी या गप्प बसा संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला … Continue reading स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार