योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp योनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. योनीला इंग्रजीत वजायना (Vagina) म्हणतात. शरीराच्या कोणत्याही क्रियेत बिघाड झाला तर त्याचे परिणाम सर्व अवयवात दिसून येतात. काही कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्याचे परिणाम योनीमार्गातील संतुलन बिघडण्यातही होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास … Continue reading योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?