2 Comments
 1. Gp says

  Mi khup vela sex kela ahe tyamule mala atta sex karu vatat nahi ky karn asel tayche mazy 2 gf ahet maz vay 26 ahe 1 gf ch vay 27 ani 2 gf ch vay 18 ahe 1 year pasun daghi sobat sex kart ahe pan aj sex karu vatat nahi plz karan sanga

  1. let's talk sexuality says

   तुम्हाला जर नाहीच वाटत तर सेक्स व्हावा तर तो व्हावा अशी इच्छा का? मनाला, शरीराला कंटाळा येऊ शकतोच ना? तेव्हा स्वत:ला थोडा ब्रेक द्या, विश्रांती घ्या.
   तुमचे किती जोडीदार असावेत हा तुमचा व्यक्तिगत मुद्दा आहे, फक्त या नात्यांमध्ये पारदर्शकता असावी. कुणाची भावनिक गुंतवणूक करुन फसवणूक न व्हावी अशी आशा आहे.
   महत्वाचा मुद्दा : लैंगिक संबंधामध्ये कुणीही व्यक्ती जर 18 वर्ष पूर्ण नसेल तर हा कायदेशीर गुन्हा आहे,जरी त्या व्यक्तींची संमती असली तरीसुद्धा !

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.