Zoom call and lock down

3,650

कोविड मुळे लॉकडाऊन वाढले अन कामासाठी, गप्पांसाठी लोक zoom app वापरण्याचे प्रमाणही वाढले. यात होणा-या गप्पाचा विषय काय काय असु शकतात? तुम्ही पण वेगवेगळ्या app वरून गप्पा मारत असलाच, तुम्ही काय काय विषयावर गप्पा मारता. नातेसंबंधाबाबत, लैंगीकतेबाबत काय काय मुद्यांवर चर्चा होते. आम्हाला नक्की लिहा. तुम्हाला हे माहितीच आहे की आमच्याकडून तुमची ओळख कुठेच उघड होत नाही, तेव्हा बिनधास्त लिहा.

Comments are closed.