आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १: ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध

नमस्कार मंडळी, पॉडकास्ट्च्या दुनियेत ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे, त्याबद्दल आपले आभारी.  म्हणुन तुमच्या प्रेमापायी आम्ही घेऊन आलोय आगळ्या वेगळ्या लोकांच्या या गोष्टी  खास तुमच्यासाठी! गोष्टी आहेत आपल्याच जवळच्या पण कधी न ऐकलेल्या … आपण या समाजाचा भाग आहोत, अन असं असतानाही काही व्यक्ती, काही गट वा काही समाज … Continue reading आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १: ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध