ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १

नमस्कार मंडळी,

पॉडकास्ट्च्या दुनियेत ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे, त्याबद्दल आपले आभारी.  म्हणुन तुमच्या प्रेमापायी आम्ही घेऊन आलोय आगळ्या वेगळ्या लोकांच्या या गोष्टी  खास तुमच्यासाठी! गोष्टी आहेत आपल्याच जवळच्या पण कधी न ऐकलेल्या …

आपण या समाजाचा भाग आहोत, अन असं असतानाही काही व्यक्ती, काही गट वा काही समाज आपल्यासोबत असुनही आपल्याला त्यांच्या जगाची पुरती ओळख नसते. खूप सा-या ऐकीव माहितीवरुन आपण इतरांना गृहित धरत असतो, आपली मतं बनवत असतो.

खूप निरनिराळी, आगळी वेगळी माणसं आपल्या सभोवताली असतात, मात्र आपण त्यांच्या पासून अनाभिज्ञ असतो. आता का अनाभिज्ञ असतो याची कारणं तुम्हाला या गोष्टींमध्ये नक्कीच सापडतील. तेव्हा तुमच्यासाठी या अशाच काही आगळ्या वेगळ्या लोकांच्या गोष्टी घेऊन येत आहोत, अगदी त्यांच्या शब्दात त्यांच्या आवाजात.

ऐकत राहा आगळ्या वेगळ्या लोकांच्या आगळ्या वेगळ्या गोष्टी.

गोष्ट आवडल्यास इतरांना ऐकवा, शेअर करा, अन हो खाली कमेंट ही करा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

 

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…

आपल्याला हे देखील पाहायला आवडेल...

No Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी

Copy link
Powered by Social Snap