जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) मुळे होणारा हा आजार आहे. पॅपिलोमा विषाणूची लागण झालेल्या बहुतेक व्यक्तींना त्याची कल्पना नसते कारण त्यांना काही लक्षणं जाणवतीलच असं नाही. मात्र लक्षणं नसली तरीही लागण झालेल्या व्यक्तीकडून दुसऱ्याला एचपीव्हीची लागण होऊ शकते. लक्षणं जननसंस्थेच्या त्वचेवर चामखिळीसारखे, फुलकोबीसारखे दिसणारे मस मस लालसर, मऊ, लांबट असतात. बटाटयावर येणा-या … Continue reading जननेंद्रियांवरील चामखीळ/मस : जनायटल वार्टस