मासिक पाळी आणि जननचक्र

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp मासिक पाळी आणि जननचक्र – स्त्रियांचं पाळी चक्र आणि जननक्षमतेचं चक्र म्हणजेच नवा जीव निर्माण करण्याच्या क्षमतेचं चक्र एकामेकात गुंतलेलं असतं. पाळीची संपूर्ण प्रक्रिया चक्रांमध्ये घडते. पाळीचा पहिला दिवस ते पुढची पाळी सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे एक पाळी चक्र. या पाळी चक्रातील सर्वात मोठी घटना म्हणजे स्त्री बीज पक्व … Continue reading मासिक पाळी आणि जननचक्र