शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp शीघ्रपतन म्हणजे नक्की काय? संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक … Continue reading शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…