प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsदोन पुरुष ने एका बाईला सेक्स केला तर एडस होते
1 उत्तर

एड्स ही आजाराची एक अवस्था आहे. जी एच.आय.व्ही या विषाणूमुळं येते. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. एच.आय.व्ही विषाणूची लागण ही ज्या व्यक्तीला आहे त्यासोबत केलेल्या असुरक्षित संभोगामुळं होते.

एड्स कसा होतो याबद्दल याच वेबसाईटवर संपूर्ण माहिती असलेलं आर्टीकल लिहिलेलं आहे ते नक्की वाचा. त्याची लिंक खाली देत आहोत.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 3 =