लिंग asked 1 year ago

लिंगावरती लहान लहान फुटकुळ्या आल्या आहेत कशाच्या असतील हा संभ्रम आहे भरपूर खाजवतात .उपाय सुचवा.

1 उत्तर
Answer for लिंग answered 1 year ago

लवकरात लवकर डॉक्टरांना (गुप्तरोगतज्ञांना ) भेटून औषध घ्यावे. असे पुरळ येण्यामागे घामापासून ते लिंगसांसर्गिक आजारांपर्यंत कोणतेही कारण असू शकते. त्यामुळे डॉक्टरांना भेटून तपासणी करणे महत्वाचे ठरेल.

अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंक पहा.

https://letstalksexuality.com/sexually-transmitted-illnesses/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 16 =