प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsaka mahileche jar ka don purusshi samadha asatil aani te 00urush tichyashi ak nitha asatil tar hiv chi bhiti aahe kahan

1 उत्तर

ज्या पुरुषांसोबत महिलेचे लैंगिक संबंध आहेत त्या पुरुषांना व त्या संबंधित महिलेला एच.आय.व्ही. ची लागण झालेली नसेल तर लैंगिक संबंधामधून एच.आय.व्ही. होण्याची शक्यता नाही. परंतू एच.आय.व्ही. ची लागण फक्त लैंगिक संबंधामधूनच होते असं नाही. याबद्दल अधिक म्हणजे एच.आय.व्ही. ची लागण नक्की कशी होते? हे समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/hiv_aids/

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 11 =