INTERCOURS DIFFICULTY asked 7 years ago

AAMCHYA LAGNALA 3 VARSHA PURAN JHALI. MI AAHI KHUP GHABRT HOTE ANI MR NA CHE CIRCUMCISION CHE OPERATION PAN JHALE. FR KAMI VELA AAMHI INTERCOURSE KARU SHAKTO. PROER INSERTAION HOT NAHI TYA SATHI KAY KARAVE.

1 उत्तर
Answer for INTERCOURS DIFFICULTY answered 7 years ago

खरंतर circumcision चे ऑपरेशन केल्याने, म्हणजेच सुंता केल्याने, लैंगिक संबंधांमध्ये किंवा लैंगिक सुखात काहीच अडचण येत नाही. जर काही अडचण येत असेल तर डॉक्टरांशी बोला.

सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही दोघं एकमेकांशी बोला. तुमच्या मनातील भीती, शंका, तुम्हाला सेक्समध्ये काय आवडतं, काय आवडत नाही, अगदी सगळं सगळं बोला. अगदी बिनधास्तपणे. तुमच्या जोडीदाराच्या मनात देखील हे ऑपरेशन केल्यामुळे भीती असेल त्यामुळे देखील संभोगामध्ये अडचण येत असेल.

‘सुंता करणे’ याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/male-circumcision/

आपले उत्तर प्रविष्ट करा

16 + 15 =