प्रश्नोत्तरेCategory: Public QuestionsSir mazi sex power khup kami aahe kaay karu? javal ghetal tari lagech viryapatan hot
1 उत्तर

संभोग करण्याची पॉवर कमी म्हणजे नक्की काय? हे तुमच्या प्रश्नातून कळत नाहीये. जोडीदारासोबत संभोग करण्यापूर्वीच वीर्यपतन होते हे कळालं. याबद्दल बोलू या. जर तुम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष संभोग करत असाल तर सुरुवातीच्या काळामध्ये अस होवू शकतं. यात घाबरण्याचं कारण नाही. जोडीदारासोबत तुमचा कंफर्ट तयार झाला की हळू हळू ही समस्या दूर होईल. पण जर कालातंरानेदेखील समस्या दूर झाली नाही तर प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटा.

शीघ्रपतन ही समस्या असू शकते. संभोगाच्या काही पध्दती बदलून शीघ्रपतनाची समस्या दूर केली जाऊ शकते. याबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://letstalksexuality.com/early-ejaculation-start-stop/

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 7 =