ताठरता asked 4 years ago

मी एकदा हस्त मैथुन करत असताना अचानक लिंगातून ताठरता गेली, आणी त्यानंतर वर्षभरापासून लिंग blue film पाहिल्या शिवाय ताठ होतनाही. हीघटना घडण्याअगोदर सेक्सची खूप इच्छा व्हायची. पण आताआजिबात इच्छा होत नाही.आधी सकाळी उठल्यावर लिंग ताठ असायचं आताताठ नसतं. लिंग bp पाहिल्यावरही जास्तवेळ तग नसतं . माझेवय 28 आहे. काय करू?? लग्न करायलाही भीती वाटतेय.

आपले उत्तर प्रविष्ट करा

3 + 1 =