प्रश्नोत्तरेमाझ्या मैत्रीणीच्या चेहर्यावर छोटे छोटे लव आहेत म्हणजे तीच्या स्तनावर आणि पायांवर पोटांवर देखील छोटे छोटे लव असतील काय?

1 उत्तर

नाही सांगता येणार. चेहऱ्यावरील किंवा इतर अंगांवरील केस हा संप्रेरकांचा (हार्मोन्स) प्रभाव आहे. मुलांच्या समजल्या जाणारया संप्रेरकाचे प्रमाण कधी कधी मुलींमध्ये अधिक असेल तर अशी लव चेहऱ्यावर किंवा इतर ठिकाणी दिसते. वाढत्या वयाप्रमाणे संप्रेरकाचा हा प्रभाव नाहीसा होतो. आणि तुम्ही तिला मैत्रीण म्हणत असाल तर त्याने तुमच्या मैत्रीवर काही परिणाम व्हायला नको. नाही का?

आपले उत्तर प्रविष्ट करा

0 + 13 =