Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › माझ लिंग कंडोम मध्ये फिट बसत नाही त्याची साइज कंडोम पेक्षा मोठी आहे मोठ्या साइज चे कंडोम बाजारात मिळतात का
माझ लिंग कंडोम मध्ये फिट बसत नाही त्याची साइज कंडोम पेक्षा मोठी आहे मोठ्या साइज चे कंडोम बाजारात मिळतात का asked 8 years ago
0 Vote Up Vote Down
1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for माझ लिंग कंडोम मध्ये फिट बसत नाही त्याची साइज कंडोम पेक्षा मोठी आहे मोठ्या साइज चे कंडोम बाजारात मिळतात का answered 8 years ago

कंडोम हे चांगल्या दर्जाच्या रबरापासून बनवलेले असतात. त्याची ताण क्षमता बरीच जास्त असते. शिवाय इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेया अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, भारतामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक निरोधाची लांबी ही भारतातील पुरुषांच्या लिंगाच्या सरासरी लांबीपेक्षा मोठी आहे. भारतीय बाजारात लहान लांबीचे निरोधदेखील उपलब्ध आहेत. परंतू लिंगाची साईज खूपच जास्त मोठी असेल तर मोठ्या साईजचे कंडोम बाजारात उपलब्ध आहेत. कंडोम विकत घेताना त्याबद्दल विचारणा करणं आवश्यक आहेत.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

13 + 19 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही