Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › गर्भ पिशवि तिल गाठि काढल्या पिशवि वाचेल का?
गर्भ पिशवि तिल गाठि काढल्या पिशवि वाचेल का? asked 8 years ago
0 Vote Up Vote Down

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for गर्भ पिशवि तिल गाठि काढल्या पिशवि वाचेल का? answered 8 years ago

गाठी कोणत्या स्वरूपाच्या आहेत किंवा आजार कोणत्या टप्प्यात आहे हे तुम्ही प्रश्नात दिलेल्या माहितीवरून लक्षात येत नाही. या प्रश्न वैद्यकीय स्वरूपाचा असल्याने कृपया एखाद्या डॉक्टरांचा किंवा स्त्री रोग तज्ञांचा सल्ला घ्या.

अनेक महिला आपल्या आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेत नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

8 + 4 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही