प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsमाझे वय १८ तर माझं लिंग किती मोठा असावां?

1 उत्तर

लिंगाची साईज ही प्रत्येक पुरुषानुरुप वेगळी असते. त्यामुळं प्रत्येकाच्या वयाच्या १८व्या वर्षी लिंगाची साईज वेग-वेगळी असणार हे निश्चित आहे. त्यामुळं तुमच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 15 =