Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › स्त्रियांच्या वापरलेल्या निकर योनीच्या जागी चाटल्या तर चालतात का?
स्त्रियांच्या वापरलेल्या निकर योनीच्या जागी चाटल्या तर चालतात का? asked 3 years ago
0 Vote Up Vote Down

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for स्त्रियांच्या वापरलेल्या निकर योनीच्या जागी चाटल्या तर चालतात का? answered 3 years ago

सेक्स व तसेच सेक्स सोबत जोडलेल्ग्या गोष्टींमध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. ती व्यक्ती- व्यक्तिनूसार वेगवेगळी असते. त्यात चूक आणि बरोबर असे काही नाही. त्यामुळे ज्याला चाटायचे आहे ते चाटू शकतात. फक्त ज्यांची अंतर्वस्त्रे चाटणार त्या व्यक्तिला काही संसर्ग झाला नाही ना हे पाहिल्यास आरोग्यासाठी ते उत्तम ठरेल.

काही बाबी पाळल्या तर त्रास होण्याची शक्यता कमी होते, जसे की ज्यांची अंतवस्त्रे यासाठी वापरत आहात त्या व्यक्तीला या गोष्टीची कल्पना असावी व त्यासाठी संमती असावी. जर त्या व्यक्तीची संमती असेल तर असे करण्यात काहीही गैर नाही. पण जर समोरच्या व्यक्तीला ते माहिती नसेल किंवा त्या व्यक्तीची या वर्तनाला संमती नसेल तर मात्र असे वागणे दोघांनाही त्रासदायक होऊ शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

5 + 2 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही