Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › skin mage janyasathi upay suchav na ki opertion karav lagel
skin mage janyasathi upay suchav na ki opertion karav lagel asked 9 years ago
0 Vote Up Vote Down

Hi trishul n nihar….. Maz vay 24 aahe aani mazya gharche ata muli pahat aahet…. pn mi kadhi hi sex kelela nahi tyamule mazya lingavaril skin tatharpana aala ki mage jaat nahi. Prayatn kela tarihi… tyamule mala lgn karnyache man hot nahi… skin mage janyasathi upay suchav na ki opertion karav lagel…. plz mala help kara rao… mi pn ishoch attend karto sooo plz

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for ling answered 9 years ago

प्रिय मित्रा, तु आय सोचच्या कार्यशाळांना उपस्थित राहतो हे ऐकून बर वाटलं. लिंगावरील त्वचा संभोग करताना मागे जात नसल्यामुळे त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विविध वैद्यकीय उपचारांनी त्यावर उपाय करता येतो. परंतू लिंगावरील त्वचा मागे न गेल्यामुळं काहीही त्रास होत नसेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

4 + 14 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही