Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › Category: Public Questions › एड्स विषयी – निरोध न वापरता लग्नागोदर मैत्रिणीसोबत सेक्स केलेला आहे न आता लग्नानंतर पत्नी सोबत संबंध आल्यास एड्स होईल का यामध्ये तिघांनाही एड्स नाही तर कायहोईल ??
एड्स विषयी - निरोध न वापरता लग्नागोदर मैत्रिणीसोबत सेक्स केलेला आहे न आता लग्नानंतर पत्नी सोबत संबंध आल्यास एड्स होईल का यामध्ये तिघांनाही एड्स नाही तर कायहोईल ?? asked 8 years ago
0 Vote Up Vote Down
1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for एड्स विषयी - निरोध न वापरता लग्नागोदर मैत्रिणीसोबत सेक्स केलेला आहे न आता लग्नानंतर पत्नी सोबत संबंध आल्यास एड्स होईल का यामध्ये तिघांनाही एड्स नाही तर कायहोईल ?? answered 8 years ago

एड्स ही आजाराची एक अवस्था आहे. शरीरातील स्रावांमधून एचआयव्हीची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होऊ शकते. एचआयव्ही लैंगिक संबंधातून आणि इतर मार्गानेही पसरतो. रक्त, वीर्य, वीर्याच्या आधी बाहेर येणारा स्राव, योनीस्राव, आईचं दूध या स्रावांमधून एचआयव्हीचा विषाणू दुसऱ्याच्या शरीरात जातो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीसोबत कंडोम न वापरता केलेल्या लैंगिक संबंधातून (संभोग, मुख मैथुन आणि गुदा मैथुन) लागण होऊ शकते. लिंगसार्गिक आजार असतील तर एचआयव्ही होण्याचा धोका वाढतो.

जर तिघांपैकी कोणालाही एचआयव्हीची लागण झालेली नसेल तर काहीही धोका नाही.

परंतू एचआयव्हीची लागण होण्याचे बिगर लैंगिक मार्गही आहेत. ते पुढीलप्रमाणे

• निर्जंतुक न केलेल्या इंजेकशनच्या सुया,

• दूषित रक्त आणि

• प्रसूतीच्या वेळी आईकडून बाळाला एचआयव्हीची लागण होऊ शकते.

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

14 + 17 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही