Skip to content
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही
प्रश्नोत्तरे › पॉर्न फ्लिम्स पाहणे आवडते यात काही विकृती नाही ना
पॉर्न फ्लिम्स पाहणे आवडते यात काही विकृती नाही ना asked 8 years ago
0 Vote Up Vote Down

माझ वय १९ वर्ष आहे मला पॉर्न फ्लिम्स पाहणे खुप आवडते , मी दररोज पॉर्न फ्लिम्स पाहतो

यात काही गैर नाही ना? मी १० वीत असल्या पासुन पॉर्न फ्लिम्स पाहतो , या मुळे माझ्या मनाची स्थिरते वर काही परिणाम तर होणार नाही ना ,? कोनत्या दृष्टिकोनाने पॉर्नफ्लिम्स पाहायला हाव्यात..?? माझ्या प्रमाणे इतर मुलांना हि अशी सवय असते का? या मुळेसवयी मुळे   माझ्या मानसीकतेवर प्रभाव पडू शकतो का?

1 उत्तर
0 Vote Up Vote Down
Answer for पॉर्न फ्लिम्स पाहणे आवडते यात काही विकृती नाही ना answered 8 years ago

पॉर्न बघायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पॉर्नमध्ये दाखविलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात हेही आपण समजून घेतले पाहिजे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवरील लेख वाचा.

https://letstalksexuality.comfiction-reality/

https://letstalksexuality.compornography-feminist-critique/

अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.comfrequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.comquestion/

आपले उत्तर प्रविष्ट करा
||
​x
 
​
000:0

15 + 6 =

प्रयास संकेतस्थळ

प्रयास

ऊर्जा

आरोग्य

आम्हाला सोशल मिडियावर फॉलो करायला विसरू नका!

Quick Link

प्रश्न मनातले

- अमिला विचारा

- महत्वाचे प्रश्न

- लोक याबद्दल देखील विचारतात

सहभागी व्हा

आमच्याबद्दल

प्रोफाइल

- युवा

- पालक

- प्रशिक्षक

आमच्याशी संपर्क साधा

Prayas, Amrita Clinic, Athawale Corner, Karve Road, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra - 411 004, India

letstalksexuality.com@gmail.com

- Disclaimer

© 2021 - Let's Talk Sexuality. Anyone can use it with courtesy.
  • आमच्याबद्दल
  • सहभागी व्हा
  • प्रश्न मनातले
    • अमिला विचारा
    • महत्त्वाचे प्रश्न
    • लोकं याबद्दलही विचारतात
  • व्हिडिओ
  • पॉडकास्ट
  • प्रोफाइल
    • युवा
    • पालक
    • प्रशिक्षक
    • पर्याय निवडायचा नाही