सहभागी व्हा (Contribute)

हे काम करण्यामागचा आमचा हेतू एवढाच आहे की लैंगिकतेबद्दल आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेताना विषयाची संपूर्ण माहिती असली तर ते सक्षमपणे घेता येतात. अर्थात यासाठी आपल्या सर्वांच्या कृतीशील सहकार्याची नितांत गरज आहे. आपण सर्व साथीला असलात तरच हे शक्य आहे. म्हणून हे मदतीचे आवाहन आपल्या सर्वांसाठी आहे.

काय काय करता येईल?

3. language translation

इतर भाषांमधील आवश्यक साहित्याचा मराठीत अनुवाद करणे

5. data-sharing

तुमच्याकडे या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यासाठी योग्य साहित्य, संसाधने असल्यास ती आमच्यापर्यंत पोचवणे

2. sharing

वेबसाईट इतरांपर्यंत पोहोचवणे

6. suggestion

लैंगिकतेसंदर्भातील काही साहित्य, संसाधने या वेबसाईटवर असावीत याची सूचना आम्हाला देणे.

4. content-writing

वेबसाईट करिता लेख लिहिणे

7. donate

आर्थिक मदत करणे