अंडरवेअर

817
Jadepratik@gmail.com asked 9 months ago

जोकीची वी शेपची अंडरवेअर वापरल्याचे काही फायदे असतात का? माझे मित्र वापरतात म्हणून मी पण ट्राय केलं पण माझे अंडकोष त्यात पुर्ण बसत नाहीत. बाजूने बाहेर येतात मांड्या आणीा पायाच्या मध्ये येतात. तसेच त्या पॅंट मध्ये लिंग ताठ झाले तर व्यवस्थात एडजस्ट होत नाही त्रास होतो. ह्या ऊलट ईतर शेपच्या अंडरवेअर मध्ये त्रास होत नाही पण अंडकोष ना आधार मिळत नाही जोकी सारखा.

1 Answers
let's talk sexuality answered 9 months ago

आपली अंतवस्त्र घालण्यामागचे कारण आराम आणि comfort असतो. जे कपडे घातल्याने तुम्हाला comfort येत नसेल तर ते न घालणे कधीही उत्तम. जे कपडे सुटसुटीत किंवा ज्यांच्यामध्ये हालचाल करताना त्रास होत नाही असे कपडे घालावेत.

खरं अर कोणतीही underwear वापरण्याचे काही फायदे किंवा तोटे नसतात, हा ज्याच्या कम्फर्ट चा मुद्दा असतो. आपण फक्त घातलेली अंतवस्त्रे खूप घट्ट नाही व त्रास होत नाही ना याची खबरदारी घ्यावी.. बस्स !