प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsअती हस्तमैथून केल्याने वीर्य पातळ होऊन पूढे मूले होण्यास समस्या होईल का?
1 उत्तर

नक्कीच नाही. हस्तमैथुन ही सर्वात जास्त सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. याचे कोणतेही तोटे नाहीत. तुझ्या दैनंदिन कामांमध्ये हस्तमैथुनामुळं व्यत्यय येत असेल तर हस्तमिथुनावर नियंत्रण ठेवलेलं फायदेशीर राहील. मात्र हस्तमैथुन करताना कोणत्या धातूच्या, काचेच्या टोकदार वस्तू वापरल्या तर मात्र लिंगाला इजा होऊ शकते. ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

आपले उत्तर प्रविष्ट करा

9 + 6 =