प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsआजार आणि सेक्स

डायबेटीस सारख्या आजराचा सेक्शुल रिलेशन किंवा सेक्शुल ऑर्गन्स वरती काही परिणाम होतो का.?

1 उत्तर

डायबेटिस किंवा कोणत्याही आजार हा तुमच्या शरीराशीच संबंधीत असतो. शारीरिक आणि मानसिक आजारांचे परिणाम लैंगिक आयुष्यावर देखील होत असतात. परंतू नेमक्या कोणत्या गोष्टींवर ते परिणाम करतात हे समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्ला फायदेशीर राहिल. तुम्हाला ज्या लैंगिक समस्या जाणवत आहेत त्या आजारामुळं आहेत की इतर काही कारणांमुळं आहेत हे डॉक्टरच चांगल्या पध्दतीने समजावू शकतील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

12 + 3 =

पुढे जाण्यापूर्वी हे माहीत हवे (Disclaimer)

वापरण्यासंदर्भातील पूर्वअटी