1 उत्तर
एकापेक्षा अधिक व्यक्तींचे आकर्षण वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. आकर्षण वाटणे ही आदिम मानवी प्रेरणा आहे. अनेकांना स्वतःचा जोडीदार सोडून इतरांचे आकर्षण वाटू शकते. त्यात काहीच गैर किंवा चुकीचे नाही.
मात्र या आकर्षणातून पुढे जाऊन प्रत्यक्षात कोणतीही कृती करत असताना मात्र समोरच्या व्यक्तीची संमती, इच्छा, त्याचा तुमच्या आयुष्यावर, नात्यावर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून निर्णय घेणे योग्य असेल.
आपले उत्तर प्रविष्ट करा