प्रश्नोत्तरेCategory: Public Questionsएकच वृषण असेल तर नपुसंकता येते काय?

आमचा विवाह होऊन तीन वर्श झालीत. माझ वय ३२ व पत्‍नीच २५ वर्श आहे. मात्र आम्‍हांस अजुनही अपत्‍यप्राप्‍ती नाही. पत्‍नीच्‍या तपासण्‍या केल्‍या असता नॉर्मल आढळल्‍या. मला एकच वृशण आहे. माझी वीर्य तपासणी केली असता शुक्राणुंची संख्‍या कमी आढळली १ मिलीयन, आणि नॉन मोटाईल ८० टक्‍के आहेत. अॅबनार्मल ५० टक्‍के, हेड अॅबनार्मल १० टक्‍के, बॉडी अॅबनार्मल १० टक्‍के, टेल अॅबनार्मल ३० टक्‍के, असा रिपोर्ट आहे. एकच वृशण असल्‍यामुळे अपत्‍यप्राप्‍तीसाठी अडथळा येतो आहे का. तसेच आमचा दोधांचाही रक्‍तगट एकच आहे. कृपया योग्‍य मार्गदर्शन करा.

1 उत्तर

अशा समस्यांसाठी प्रत्यक्ष डॉक्टरांचा सल्लाच योग्य राहील.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 13 =